(घटक चाचणी 1) - सप्टेंबर 2020- विषय- मराठी - इयत्ता- 5, 6, 7, 8, 9, 10.
इयत्ता पाचवी- सप्टेंबर 2020; वेळ- वर्गशिक्षकांनी दिल्याप्रमाणे अभ्यासक्रम- कविता १ – नाच रे मोरा पाठ २ – हत्तीचे चातुर्य (चित्रकथा) (हे परीक्षेला नाही) पाठ ३- खेळूया शब्दांशी पाठ ४ – ही पिसे कोणाची (हे परीक्षेला नाही) कविता ५ – डराव डराव पाठ ६ – ऐकूया खेळूया पाठ ७ – खेळत खेळत वाचूया (हे परीक्षेला नाही) कविता ८- कोणापासून काय घ्यावे पाठ ९ – सिंह आणि बेडूक (चित्रकथा) व्याकरण - नाम, सर्वनाम, वचन, वरील पाठाशी संबंधित, पाठाखालील, तसेच शिकवलेले. इयत्ता सहावी- दिनांक- 7 सप्टेंबर 2020; वेळ- वर्गशिक्षकांनी दिल्याप्रमाणे अभ्यासक्रम- कविता १ – भारतमाता (गाणे) पाठ २ – माझा अनुभव (हे परीक्षेला नाही) कविता ३- पाऊस आला ! पाऊस आला ! पाठ ४ – माहिती घेऊया व्याकरण - वरील पाठाशी संबंधित, पाठाखालील, तसेच शिकवलेले. इयत्ता सातवी- दिनांक- 7 सप्टेंबर 2020; वेळ- वर्गशिक्षकांनी दिल्याप्रमाणे अभ्यासक्रम- कविता 1- प्रार्थना पाठ 2- श्यामचे बंधुप्रेम कविता 3- ( ही परीक्षेला नाही) पाठ 4- ( हा परीक्षेला नाही) पाठ 5 - दादास पत्र. व्याकरण - वरील पाठाशी संबंधित, पाठ...