Posts

Showing posts from June, 2020

संवेदना Our Magazine अंक-2

Image
"संवेदना" चा दुसरा अंक देत आहोत. मजेदार आहे. नक्की वाचा. पुढील चित्रावर क्लिक करून आपले “संवेदना” Magazine फ्लिप बुक या प्रकारात वाचू शकाल. मोबाइलवर वाचायचे असल्यास "Click ti view in Full Screen" यावर क्लिक करावे. दोन बोटांनी Enlarge करून वाचता येते. PDF प्रकारात वाचायचे असल्यास या Magazine चे PDF (760 KB only) येथे क्लिक करावे.   या अंकात  मुलांना लिहिता का येत नाही?- (2) बबलीचा मोबाईल – गोष्ट - क्रिश किशोर संखे (3) चिंटू – कार्टून (3)  वाईटाचे फळ वाईटच – गोष्ट - गायत्री यादव (4) पोहे, शिरा आणि उपमा (4) म्हणी व त्यांचे अर्थ- (5) बाजारची भाजी – कविता - गायत्री यादव (5) नारळ नासले तर- (5)  सांग सांग भोलानाथ – कविता - मंगेश पाडगावकर (6) सांग सांग गुगलनाथ - कविता (6) सूक्ष्मजंतू सोबतचे सहजीवन – लेख - (6) मुलगा मुलगी एकसमान - कविता - दिव्यांशी मेहेर (7)  मुखपृष्ठावरील निसर्गचित्र - आस्था संखे

संवेदना Our Magazine

Image
पुढील चित्रावर क्लिक करून आपले “संवेदना” Magazine फ्लिप बुक या प्रकारात वाचू शकाल. PDF प्रकारात वाचायचे असल्यास या Magazine चे PDF (440 KB only) येथे क्लिक करावे. ==== ==== आपली भाषा का चांगली होण्या- साठी आपण त्या भाषेमध्ये सक्रिय व्हायला पाहिजे. म्हणजे त्या भाषेत बोलायला पाहिजे, विचार करायला पाहिजे, लिहायला पाहिजे. आपण मराठीसाठी असे वेगवेगळे उपक्रम राबवू यात. त्यापैकीच एक उपक्रम म्हणून आपण " संवेदना" या नावाचे एक पाक्षिक (Fortnightly) नियतकालिक (Periodical/Magazine) सुरु करीत आहोत. यामध्ये तुम्ही लिहिलेल्या गोष्टी, निबंध, अनुभव, लेख, विनोद, कविता, चित्रे, व्यंगचित्रे इत्यादी साहित्य असेल. हे दर 15 दिवसांनी इंटरनेटवर प्रकाशित होईल. हे नियतकालिक 16 पृष्ठांचे असेल. त्याची पीडीएफ प्रत (Copy) किंवा फ्लिप बुक कॉपी तुम्ही मोबाईल वर किंवा कॉम्प्युटरवर डाऊनलोड करून वाचू शकाल. तुम्ही किंवा तुमच्या मित्र-मैत्रिणींनी लिहिलेले साहित्य प्रकाशित झालेले बघायला, ते वाचायला व ते साहित्य इतर बाकीचे वाचत आहेत हे बघायला तुम्हाला निश्चितच आवडेल ना? हे पाक्षिक कसे असेल, त्याची नमुना प्रत (Samp...

छोट्या मुलींचे उत्कृष्ट व्हिडिओ (शॉर्ट फिल्म्स)

बाळांनो, तुम्हाला तुमच्यासारख्याच अगदी छोट्या मुलींनी बनवलेले दोन व्हिडिओ दाखवत आहे. एखादी छोटीशी गोष्ट घेऊन त्यावर अतिशय छान छान पटकथा आणि संवाद लिहून, अत्यंत साध्या पद्धतीने या मुलींनी व्हिडिओ बनवले आहेत. याठिकाणी दिलेले व्हिडिओ तर निश्चितच काहीतरी विशेष शिकण्यासारखे आणि प्रेरणा घेण्यासारखे  आहेत. व्हिडिओ-1 (6 मिनिट) You Can Do it. Every individuals has a own genius potential. You have to find out your Genius! The story is about the special child the mother has first teacher of every individuals in his or her life व्हिडिओ-2   (6 मिनिट) बूढ़ी माँ और मेरा गांव तुम्हीपण एखाद्या छोट्याशा गोष्टीची कल्पना करा. त्यावर छानशी पटकथा लिहून काढा. त्याला संवाद आणि दृश्ये यांची जोड द्या. त्यावर आपण छानसे व्हिडिओ तयार करू. पण ती कथा मात्र तुमची स्वतःची असायला पाहिजे. कुठून तरी इकडून तिकडून घेतलेली मुळीच नको. तर मग लागा तयारीला. आणि लिहून काढा तुम्ही स्वतः तयार केलेली एक गोष्ट. जशी जमेल तशी लिहा. ज्या भाषेत जमेल त्या भाषेत लिहा. शुद्धलेखन आणि व्याकरण यांची चिंता करू नका...