Posts

Showing posts from October, 2020

मराठी शुद्धलेखन- र्‍हस्व दीर्घ

Image
.. https://www.misalpav.com/comment/638495       उदा. चिन्ह र्‍हस्व लहान पहिली/ पहिला किंवा पुन्हा   U दीर्घ मोठी/ मोठा दुसरी/ दुसरा ध्यानी दूर  –  ... नियम- 1- एका अक्षराचे शब्द दीर्घ असतात.   उदाहरणार्थ- मी, तू  –  ( अपवाद- नि) 2- शब्दांचे पहिले अक्षर र्‍हस्व असते.   उदाहरणार्थ- किंवा, पुन्हा U ( अपवाद- 4 नियम) 3- शब्दाचे शेवटचे अक्षर दीर्घ असते.   उदाहरणार्थ- आली, जाऊ  –  ( अपवाद- आणि, परंतु) 4)  – U शेवटचे अक्षर र्‍हस्व; तर त्याआधीचे अक्षर दीर्घ. (अशा शब्दांच्या शेवटी "अ" असते.)  उदाहरणार्थ- माहीत, नागपूर, खूप, 5) U – शेवटचे अक्षर दीर्घ; तर त्या आधीचे अक्षर र्‍हस्व.   उदाहरणार्थ- माहिती, सुट्टी, समिती 6) इक, इत प्रत्यय लागून बनलेली विशेषणे. इ र्‍हस्व असतो.  उदाहरणार्थ- सामाजिक, संस्कारित 7) रफार च्या आधी येणारे अक्षर दीर्घ. (संस्कृत सारख्या शब्दांना. ...