Zero Shadow Day

शून्य सावली दिवस कधी? झिरो शॅडो डे. आपल्या बरोबर डोक्यावर सूर्य आला की आपली सावली अंगाएवढी पडणार. जरा इकडे नाही जरा तिकडे नाही. त्या दिवसाला झिरो शॅडो डे म्हणतात – शून्य सावलीचा दिवस. म्हणजे तो दिवसभर सावली पडत नाही असे नाही. बरोबर मध्यान्ही म्हणजे सूर्य डोक्यावर आला की सावली पायाखाली जाते. महाराष्ट्रात "शून्य सावली दिवस पुढीलप्रकरे असतील... 18 मे आणि 25 जुलै बोईसर 3 मे आणि 9 ऑगस्ट सावंतवाडी, बेळगाव 4 मे आणि 8 ऑगस्ट मालवण 5 मे आणि 7 ऑगस्ट देवगड, राधानगरी, मुधोळ 6 मे आणि 6 ऑगस्ट कोल्हापूर, इचलकरंजी 7 मे आणि 5 ऑगस्ट रत्नागिरी, सांगली, मिरज 8 मे आणि 4 ऑगस्ट जयगड, कराड 9 मे आणि 3 ऑगस्ट चिपळूण, अक्कलकोट 10 मे आणि 2 ऑगस्ट सातारा, पंढरपूर, सोलापूर 11 मे आणि 1 ऑगस्ट महाबळेश्वर, फलटण, तुळजापूर 12 मे आणि 31 जुलै माणगाव, बारामती, बार्शी, उस्मानाबाद, औसा 13 मे आणि 30 जुलै मुळशी, पुणे, दौंड, लातूर 14 मे आणि 29 जुलै अलिबाग, लोणावळा, तळेगाव दाभाडे, पिंपरी चिंचवड, जामखेड, अंबाजोगाई, 15 मे आणि 28 जुलै मुंबई...