IX- Download Marathi Text Book
मुलांनो,
मराठीचे पाठ्यपुस्तक अक्षरभारती तुमच्याकडे आहे काय? नसल्यास खलील चित्रावर क्लिक करा. पुस्तक डाउनलोड होईल.
येथे क्लिक केल्यावर सुद्धा पुस्तक डाउनलोड होईल. Download Aksharbharati Std IX
कविता, पाठ शिकवण्याच्या सूचना, त्यावरील गृहपाठ याविषयीच्या सूचना येथे नियमितपणे देण्यात येतील.
काही विचारायचे असल्यास खलील कॉमेंट बॉक्स मध्ये विचारावे. शक्य होईल त्याप्रमाणे उत्तरे देऊ.
तोपर्यंत बाय-बाय….

Comments
Post a Comment