VII- Download Marathi Text Book

मुलांनो,

मराठीचे पाठ्यपुस्तक सुलभभारती तुमच्याकडे आहे काय? नसल्यास खलील चित्रावर क्लिक करा. पुस्तक डाउनलोड होईल.

येथे क्लिक केल्यावर सुद्धा पुस्तक डाउनलोड होईल. Download Sulabhbharati Std VII



कविता, पाठ शिकवण्याच्या सूचना, त्यावरील गृहपाठ याविषयीच्या सूचना येथे नियमितपणे देण्यात येतील.

काही विचारायचे असल्यास खलील कॉमेंट बॉक्स मध्ये विचारावे. शक्य होईल त्याप्रमाणे उत्तरे देऊ.

तोपर्यंत बाय-बाय….

Comments

Popular posts from this blog

औपचारिक पत्रलेखन

मराठी शुद्धलेखन- र्‍हस्व दीर्घ

बलसागर भारत होवो- एक सुंदर कविता