V- Download Marathi Text Book

मुलांनो,

मराठीचे पाठ्यपुस्तक सुलभभारती तुमच्याकडे आहे काय? नसल्यास खलील चित्रावर क्लिक करा. पुस्तक डाउनलोड होईल.



येथे क्लिक केल्यावर सुद्धा पुस्तक डाउनलोड होईल. Download Sulabhbharati Std V



कविता, पाठ शिकवण्याच्या सूचना, त्यावरील गृहपाठ याविषयीच्या सूचना येथे नियमितपणे देण्यात येतील.

काही विचारायचे असल्यास खलील कॉमेंट बॉक्स मध्ये विचारावे. शक्य होईल त्याप्रमाणे उत्तरे देऊ.

तोपर्यंत बाय-बाय….

Comments

Popular posts from this blog

औपचारिक पत्रलेखन

Quisque bibendum sapien eros, id maximus est maximus eget. Fusce suscipit nisl eget tortor tempor,

X- संतवाणी- योगी सर्वकाळ सुखदाता- संत एकनाथ