बबलीचा मोबाईल



हाय बाळांनो,
आज मी तुम्हाला एक 3.22 मिनिटांचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. या व्हिडिओ तील भाषा मला समजत नाही, तुम्हालाही समजेल काय, ते माहीत नाही. तरीही व्हिडिओ तुम्हाला समजेल. नक्की समजेल. तो कोणी बनवला हे माहीत नाही. पण ज्यांनी बनवला त्यांचे खरंच आभार मानायला पाहिजे.

(व्हिडिओ फुल साईज बघण्यासाठी व्हिडिओच्या उजव्या बाजूला खाली छोटा चौकोन आहे. व्हिडिओ चालू केल्यावर तो तर उठून दिसेल. - तो क्लिक करावा.)



व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या मनात बरेच प्रश्न निर्माण होतील. तसे प्रश्न निर्माण व्हावेत म्हणूनच तर हा व्हिडीओ तुम्हाला दाखवतोय आम्ही.

व्हिडिओ बघितल्यावर त्यावर एक छोटीशी गोष्ट लिहून काढा. त्या गोष्टीवर विचार करा. त्यानंतर एखादी वेळ ठरवून त्या व्हिडिओ वर आपण नंतर चर्चा करू.

Comments

Popular posts from this blog

औपचारिक पत्रलेखन

Quisque bibendum sapien eros, id maximus est maximus eget. Fusce suscipit nisl eget tortor tempor,

X- संतवाणी- योगी सर्वकाळ सुखदाता- संत एकनाथ