लिंगविचार

मराठीत लिंगाचे प्रकार 

1. पुल्लिंग
2. स्त्रीलिंग
3. नपुंसकलिंग 
Drawing From phys.org

पुढील शब्द काळजीपूर्वक बघा व अभ्यासा.



गट-अ – पुल्लिंगी शब्द – सजीव -

घोडा, माणूस, बगळा, बकरा, कवी, लेखक, रेडा, बैल

गट-ब – स्त्रीलिंगी शब्द – सजीव

घोडी, बाई, मोलकरीण, कवयित्री, मुंगी, चिमणी, म्हैस

गट-क – निर्जीव वस्तू

रात्र, पुस्तक, दगड, वाटी, दिवा, मोबाईल, रेल्वे

गट-ड – जोडलेले शब्द

मीठभाकर, साखरभात, देवघर,भाजीपाला, पाऊसपाणी, बाईमाणूस,

प्रश्न- पुढील शब्दांचे लिंग ओळखा.

(सर्वनामिक विशेषणे किंवा क्रियापदे मनातल्या मनात वापरुन)

रात्र, पुस्तक, दगड, वाटी, झाड, दिवा, मोबाईल, रेल्वे, भात, इमारत, चपाती, खुर्ची, रुमाल, पुस्तक, दगड,
घड्याळ, चिंच, पेरू, दही, खेळ, टेबल (मेज), पेन्सिल(लेखणी), क्लास(वर्ग), बुक(पुस्तक), मोटार (गाडी),

प्रश्न- लिंग बदला

सुतार, कुंभार, दास, तरुण, उंदीर, देव, वानर, बकरा, कोंबडा, गाडा, नवरा, वर, राजा, भाऊ, पुरुष, श्रीमान, कन्या,

Comments

Popular posts from this blog

औपचारिक पत्रलेखन

Quisque bibendum sapien eros, id maximus est maximus eget. Fusce suscipit nisl eget tortor tempor,

X- संतवाणी- योगी सर्वकाळ सुखदाता- संत एकनाथ